भुसावळ, प्रतिनिधी । येथे स्व. शंकर चिमण पाटील यांच्या आशिर्वादाने सालाबादा प्रमाणे मरीमाता बारागाड्या ओढण्यात आल्या. बारागाड्या भगत दत्तु सुरेश महाजन, बगले रीतेष शरद महाजन व निलेश सदाशिव पाटील यांनी ओढल्या.
मरीमाताच्या बारागाड्या पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्यने गर्दी केली होती. या बारगड्यां यस्वीतेसाठी गब्बर पाटील, नितीन धांडे, किरण महाजन, सुनिल नेवे, अशोक चौधरी, किशोर कोलते, भानुदासा पाटिल, सुभाष पाटील, प्रशांत नरवाडे, सुरेश जावळे, नितीन नाले, निलेश कोलते, निलेश कोळी, बोरोले बाबुभाई सोलंकी यांनी कामकाज पहिले. तसेच त्यांच्या सोबत संतोष कोलते, अभय फालक, दिपा ढाके, रवि पाटील, नरहरी पाटील, मधु ढाके, बापु पाटील, राजु भंगाळे, प्रदिप मुंडे, हर्षल वारके, यतिन पाटिल, मयुर चौधरी, निलेश लोखंडे, सुधाकर लोखंडे, शुभम पाटील, लोकेश नाले, अक्षय खडसे, गोकुळ पाटील, बंडू पाटील, गिरीष भिरूड, निरज बनाईत, राहुल पाटील, जयश ढाके, मधु पाटील, मनोज कोलते, गिरीश पाटिल, सुमित पाचपांडे, गोलु वायकोळे, स्वप्निल भारंबे, सुमित देवकर, गोलुु ठाकुर, चंदन दोबी, भुषण भंगाळे, गोलु चौधरी, वासु वराडे, किरण पाटील, किशोर कोलते, विलास पगारे, विशाल भंगाळे, मित्र मंडळ मातृभूमी मंडळ, श्रीराम मंडळ, सवॅदय मंडळ, आनंद मंडळ, अष्टभुजा मंडळ, शिवराय मंडळ, नमस्कार मंडळ, भद्रकाली मंडळ, साधना मंडळ, सत्कार मंडळ, भवानी पेठ मंडळ यांनी परीश्रम घेतले.