Home धर्म-समाज भुसावळात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक

भुसावळात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक


Bhusawalabhiwadan

भुसावळ प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सवातर्फे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound