Home धर्म-समाज भालोद येथील माती फाऊंडेशनतर्फे श्रमदान व स्वच्छता अभियान

भालोद येथील माती फाऊंडेशनतर्फे श्रमदान व स्वच्छता अभियान


bhalod news 1

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील भालोद येथील माती फाऊंडेशनतर्फे श्रमदान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीचा पुर्ण परीसर स्वच्छ केला.

यावेळी माती फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक जावळे, उपाध्यक्ष तुषार परतणे, सचिव खेताराम चौधरी, कार्यकर्ते चेतन चौधरी, चेतन पाटील, पराग चोपडे (महाराज), योगेश कोळी, डी.व्ही.चौधरी, गणेश राणे, मिलिंद चौधरी, हेमंत चौधरी, पियुष झांबरे, गणेश कोळी, अजय पाटील मितेश परतणे, परेश बोरोले, मयुर चौधरी, संकेत परतणे यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound