Home Cities धरणगाव बोरगाव येथे माजी विद्यार्थ्यांच्याहस्ते ध्वजारोहण

बोरगाव येथे माजी विद्यार्थ्यांच्याहस्ते ध्वजारोहण


borgaon News

बोरगाव प्रतिनिधी । येथील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी जवान राकेश चव्हाण व भागवत मराठे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला.

त्यांना महानुभाव, मोरे सर, शिरसाठ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेवाळे सर, व्ही.टी. पाटील सर, श्री. बावस्कर, एन.आर. महाजन, ए.जी. महाजन, एस.डी. पाटील, नितिन (चंदू) पाटील, प्रशांत (पिंटू) पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे पार पडला. गावकऱ्यांनी भरभरून बक्षिस वितरण करण्यात आले.


Protected Content

Play sound