बुलढाणा प्रतिनिधी । महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बीटीएन लाईव्हतर्फे ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
बीटीएन लाईव्ह व व प्रा. डॉ. पी. आर. उपर्वट यांचा संकल्पनेतून व संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीके देण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेत विजेते ठरलेल्या आणि काही निवडक निबंधांना बीटीएन लाईव्हवर प्रसिध्दी दिली जाणार आहे.
निबंधाचे विषय :
१. डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे शैक्षणिक विचार
२. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मला आवडलेले एक पुस्तक
३ महात्मा जोतिबा फुले एक समाज सुधारक
४ महात्मा जोतिबा फुले यांचा विचारांवरील शिक्षण आणि कृषी
वरीलपैकी कोणताही एक निबंध कागदावर लिहून व्हाट्सअप किंवा इमेल करावा.
शब्दमर्यादा – फक्त २००० शब्द
अंतिम तारिख – ३ मे २०२०
इच्छुकांनी खालील ईमेलवर आपले निबंध पाठवावेत.
[email protected]
Whatsup 9822221992
9850281150
9422124400
वय, भाषा कोणतीही अट नाही.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००