जळगाव, प्रतिनिधी | येथील महाबळ कॉलनीतील रहिवासी बळीराम श्रीकृष्ण जोशी (वय ८४) यांचे आज (दि.२४) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी ४.०० च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. सुप्रसिद्ध खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांचे ते वडील होते.