पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये १९ फेब्रुवारी २०२१ शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती प्रतिमा पुजन व माल्यार्पण करुन साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका पी. एम. वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे, एन. आर. पाटील कार्यालय प्रमुख अजय सिनकर सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी बंधुभगिनी उपस्थित होते.