Home Cities भुसावळ निबंध स्पर्धेचे पारितोषीक वितरण

निबंध स्पर्धेचे पारितोषीक वितरण

0
39

भुसावळ प्रतिनिधी । गुरुनाथ फाऊंडेशन आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना आज नाहाटा महाविद्यालयात पारितोषिक वितरण करण्यात आले.

याप्रसंगी माजी महसूलमंत्री आ.एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील व आमदार संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, तापी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, महेश फालक, विष्णू चौधरी, डॉ अरविंद कोलते, पंस सभापती प्रीतीताई मुरलीधर पाटील, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक प्रमोद नेमाडे, प्राचार्य फालक मॅडम, प्रा. पी. पी. लढे, भाजयुमो शहराध्यक्ष अनिकेत पाटील आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थिती होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound