नगरसेवक परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. मुकेश येवले यांची निवड

 

यावल, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रा. मुकेश पोपटराव येवले यांची नगरसेवक परिषद महाराष्ट्र राज्य मुबईच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

प्रा. मुकेश येवले यांची निवड प्रदेश अध्यक्ष राम भारत जगदाळे, प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे पाटील यांनी केली आहे. या निवडीबद्दल नवी मुंबई महानगर पालीकेचे शिवसेना गटनेते संजु भाऊ वाढे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रविंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे , माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक अतुल पाटील , नगराध्यक्ष नौशाद तडवी, उपनगराध्यक्ष राकेश कोलते यांनी अभिनंदन केले.

तसेच भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, दुर्गेश ठाकुर, जळगावचे माजी महापौर तथा नगरसेवक विष्णु भंगाळे , राम पवार , विनोद देशमुख , संदेश भोईटे फैजपुरचे माजी नगराध्यक्ष पिंटू राणे ,उपनगराध्यक्ष शेख कृर्बान, सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, वरणगावचे गटनेता राजु चौधरी यांनी अभिनंदन केले.

तसेच चोपडा नगरसेवक जिवन चौधरी, रमेश शिंदे, , भुपेश गुजराथी, यावलचे नगरसेवक अभिमन्यु चौधरी, नगरसेवक दिपक बेहडे , नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ , मनोहर सोनवणे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, माजी नगरसेवक भगतसिंग पाटील, तुकाराम बारी , अकबर खाटीक, माजी नगरसेवक उमेश फेगडे सर्व तालुक्यातील आजी माजी नगरसेवक व राष्ट्रवादी कॉग्रेसचे सुकदेव बोदडे, नाना विजय पाटील , दिनु नाना पाटील , अनिल साठे , वसंत गजमल पाटील , देवकांत पाटील, हेमंत येवले, अमोल दुसाने , कामराज घारू, अरुण लोंखडे यांनी प्रा मुकेश येवले यांचे निवडी बद्दल शुभेच्छा देवुन अभिनंदन केले.

Protected Content