नंदुरबार प्रतिनिधी । आजवर नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण सापडला नसतांना आज तेथील एक रूग्ण पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात संशयित म्हणून अनेकांची चाचणी करण्यात आली असली तरी अद्याप कुणीही रूग्ण पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले नव्हते. तथापि, तेथे आज एक रूग्ण पॉझिटीव्ह असल्याचे चाचणीतून निष्पन्न झाले आहे. यामुळे आता नंदुरबारात कोरोनाचा प्रवेश झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००