धरणगाव तालुक्यात आज ३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !

 

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरातील सिद्धीविनायक नगर , पाळधी बुद्रुक तसेच मुसळी येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे.

 

 

आज दिवसभरात धरणगाव तालुक्यात एकुण ०३ रूग्ण आढळले आहे. त्यात धरणगाव शहरातील सिद्धीविनायक नगर , पाळधी बुद्रुक तसेच मुसळी येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील एकुण रूग्ण संख्या आता २८५ वर पोहचली आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

Protected Content