Home Cities धरणगाव धरणगावात विनायक मेटे यांना श्रद्धांजली

धरणगावात विनायक मेटे यांना श्रद्धांजली

0
17

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिवसंग्रामाचे नेते विनायक मेटे यांना धरणगाव शहरातील सकल मराठा संघ व सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

 

शिवसंग्रामाचे नेते विनायक मेटे यांचे रस्ता अपघातात निधन झाले आहे. त्यांना धरणगाव शहर सकल मराठा संघ व सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी डी. आर. पाटील,  गुलाबराव वाघ, प्रताप पाटील, निलेश चौधरी, कैलास माळी, भानुदास विसावे, गुलाब मराठे, पी. एम.  पाटील, राजेंद्र महाजन, विलास महाजन, अभिजीत पाटील, शरद माळी, धीरन  आप्पा, रवींद्र महाजन, चंदन पाटील, नामदेव मराठे, भागवत मराठे, गोपाल पाटील, दीपक जाधव आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound