Home राष्ट्रीय दोन मालगाड्या समोरा-समोर धडकल्या

दोन मालगाड्या समोरा-समोर धडकल्या

0
27

भोपाळ । दोन मालगाड्या समोरा-समोर धडकल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून हा अपघात आज पहाटे घडला.

मध्य प्रदेशमधील सिंगरोली जिल्ह्यात रविवारी सकाळी दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला. ज्यामुळे रेल्वेचे १३ डब्बे रुळावरून घसरले असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळाताच स्थानिक पोलिसांसह प्रशासनाने मदतकार्य सुरू केले. रेल्वे अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळास भेट दिली आहे.


Protected Content

Play sound