तहसिलदारांनी घेतली आश्रमशाळेतील मयत मुलांच्या कुटुंबियांची भेट

raver news 4

रावेर, प्रतिनिधी | तालुक्यातील लालमाती आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या व काही दिवसांपूर्वी अकस्मात मृत्यू झालेल्या आकाश बारेला व राकेश बारेला यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सात्वंत केले. तसेच प्रशासनाकडून त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

 

काही दिवसांपूर्वी इयत्ता पहिलीत शिक्षण घेणा-या या दोन सख्ख्या भावांचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर तालुक्यातील आश्रमशाळांमधील सोई-सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Protected Content