चोपडा(प्रतिनिधी)जनसेवा सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान,अहमदनगर संचलित,डॉ.सी.व्ही.रामन बालवैज्ञानिक परीक्षा २०२० चा निकाल नुकताच लागला त्यात जळगाव जिल्हयायातून १६४ विद्यार्थ्यांनपैकी २७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
निकालामध्ये त्यात जिल्हा मेरीट-४ विद्यार्थी, तालुका मेरिट -२३ विद्यार्थी,त्यापैकी एक विद्यार्थी अमळनेर तालुक्यातील व १७ विद्यार्थी चोपडा तालुक्यातील आहे.जिल्ह्याचा निकाल १००% लागला.गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान कार्यशाळेत सहभाग मिळणार आहे.तसेच नामवंत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन व त्यांच्या हस्ते नाविन्यपूर्ण बक्षीस प्राप्त होणार आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक स्पर्धा आयोजक व प्रमुख ए.व्ही.तुपविहिरे, बी.जी.गव्हाणे, जिल्हा परिक्षा प्रतिनिधी राकेश राजकुमार विसपुते,हर्षल राजकुमार विसपुते यांनी केले आहे.
गुणवंत विद्यार्थी नावे पुढील प्रमाणे –
जिल्हा मेरीट –
रुपक शाम महाजन,इ.७ वी,प्रताप विद्या मंदिर,चोपडा(८२/१००)जिल्हा द्वितीय
आयुष रविंद्र पाटील,इ.७ वी.एन.टी.मुंदडा ग्लोबल व्हयू स्कूल, अमळनेर(८०/१००)जिल्हा तृतीय
हिंमाशु योगेश देवरे,इ.५ वी.जि.प.प्राथ.शाळा,ढेकू सिम, अमळनेर(७८/१००)जिल्हा द्वितीय
स्वरूप संदिप नेरकर,इ.६वी.एन.टी.मुंदडा ग्लोबल व्हयू स्कूल, अमळनेर(८२/१००)जिल्हा चतुर्थ.
चोपडा तालुका मेरीट-
इयत्ता पाचवी –
तालुक्यात प्रथम – युगल सुखदेव पाटील,विवेकानंद विद्यालय (७०/१००)
तालुक्यात द्वितीय – चेतन तुकाराम पाटील,विवेकानंद विद्यालय (५४/१००)
इयत्ता सहावी –
तालुक्यात प्रथम – तनिष पवन लाठी, विवेकानंद विद्यालय(७०/१००)
तालुक्यात द्वितीय – अवनी अजित वानखेडे,विवेकानंद विद्यालय(६८/१००)
तालुक्यात तृतीय – भावेश राजेंद्र वाघ, पंकज प्राथमिक विद्यालय(६६/१००)
इयत्ता सातवी –
तालुक्यात प्रथम – निखिल ज्ञानेश्वर पाटील,विवेकानंद विद्यालय(७६/१००)
तालुक्यात द्वितीय – ओम केदारनाथ पाटील,विवेकानंद विद्यालय(७४/१००)
तालुक्यात तृतीय – लीना नितीन सोनवणे,विवेकानंद विद्यालय व
वेद राकेश बडगुजर,प्रताप विद्यामंदिर(६६/१००)
इयत्ता आठवी –
तालुक्यात प्रथम – तन्वी नितीन पाटील,विवेकानंद विद्यालय(१२०/१५०)
तालुक्यात द्वितीय- रोहन सुनील पाटील,विवेकानंद विद्यालय(१०८/१५०)
तालुक्यात तृतीय रिया गणेश पाटील, विवेकानंद विद्यालय(१०२/१५०)
इयत्ता नववी –
तालुक्यात प्रथम – लिपिका सचिन पाटील, क्रीष्णा सुधीर बडगुजर,धनंजय विवेक पाटील,विवेकानंद विद्यालय (९४/१५०)
तालुक्यात द्वितीय रिया विजय राठी, विवेकानंद विद्यालय (९२/१५०)
अमळनेर तालुका –
इयत्ता पाचवी –
तालुक्यात प्रथम- सारंग तुषार देवरे, जि.प.शाळा ढेकू सीम(७२/१००)
इयत्ता सहावी –
तालुक्यात प्रथम – स्वरनिका किरण बडगुजर,एस.टी. मेरी इंग्लिश मीडियम स्कूल(७४/१००)
तालुक्यात द्वितीय -दक्ष अमित पाटील,एस.टी. मेरी इंग्लिश मीडियम स्कूल(६६/१००)
तालुक्यात तृतीय वैभव विनोद पाटील, एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कूल(६२/१००)
इयत्ता सातवी –
तालुक्यात प्रथम- मितेश जितेंद्र जेठवा,एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कूल(७४/१००)
तालुक्यात द्वितीय – दर्शन तुषार रजाळे,एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कूल(७०/१००)
इयत्ता आठवी –
तालुक्यात प्रथम – ऋषिकेश रविंद्रसिंह खंडाळे,लोकमान्य विद्यालय(१००/१५०)