Home Cities जळगाव डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांचा स्मृतीदिन भाजपा कार्यालयात साजरा

डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांचा स्मृतीदिन भाजपा कार्यालयात साजरा

0
31

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जन संघाचे संस्थापक डॉ. शामा प्रसादमुखर्जी यांचा स्मृतीदिन आज दि. २३ जुन रोजी भाजपार्टी कार्यालय वंसत स्मृती येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

आमदार राजु मामा भोळे व जिल्हा अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते डॉ. शामा प्रसादमुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. डाॅ. शामा प्रसादमुखर्जी यानी केलेल्या बलिदान , त्यागाबाबत माहिती सागितली. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी जिल्हा पदाधिकारी सुनील भैय्या माळी अमित भाटिया मनोज भांडारकर प्रकाश पंडित नगरसेवक किशोर बाविस्कर कैलास अप्पा सोनवणे आघाडी अध्यक्ष जयेश भावसार प्रविण जाधव मंडल अध्यक्ष परेश जगताप जगदीश जोशी रामदास गवळी ई उपस्थित होते


Protected Content

Play sound