Home Cities जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण सफाई कामगारांचे थकीत वेतन तत्काळ द्या

जिल्ह्यातील ग्रामीण सफाई कामगारांचे थकीत वेतन तत्काळ द्या

0
47


 

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा ग्रामीण सफाई कामगारांचे थकीत वेतन तत्काळ मिळावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश सफाई कामगार काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष गणेश भैय्या बारसे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.

जिल्ह्यातील सफाई कामगारांना थकीत वेतन व न्याय मिळावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. याप्रसंगी प्रदिप आदिवाले ( रोझोदा), अजय बढे यावल, दिलिप पंडित (वडगाव), प्रकाश आदिवाले ( खिरोदा), अमन जी पचरवाल ( फैजपूर), मुकेश परिहार( सवखेडा), पवन आदिवाले (खिरोदा), मनोहर जाधव (न्हावी), अनिल चावरे (न्हावी), प्रभिजी चनाल पिपमळगाव हरे (पाचोरा), अजय हंसकर दहेगाव सावखेडा. राका बारसे (भुसावळ), रघुनाथ सुका साळवे (सवखेडा),. किशोर जावा (निंभोरा) व सर्व ग्रामीण सफाई कामगार उपस्थित होते.


Protected Content

Play sound