Home आरोग्य जळगाव पुन्हा २४ कोरोना रुग्ण आढळले; एकूण संख्या ७६२ वर

जळगाव पुन्हा २४ कोरोना रुग्ण आढळले; एकूण संख्या ७६२ वर


जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रुग्णालयाने १२० संशयित रुग्णांची तपासणी अहवाल पाठविण्यात आले होते. त्यापैकी २४ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून उर्वरित ९६ जणांचे रिपोर्ट अहवाल निगेटिव्ह आला आहे. एकूण रुग्ण ७६२ झालेली आहे.

आज आलेल्या २४ रिपोर्टमध्ये, जळगाव शहर पाच जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ४, अमळनेर १, भडगाव ५, यावल आणि जामनेर प्रत्येकी १ आणि रावेर २ असे एकूण २४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता ७६२ झाली आहे.


Protected Content

Play sound