Home Cities जळगाव जळगावात वादळी वार्‍यांसह पावसाची हजेरी

जळगावात वादळी वार्‍यांसह पावसाची हजेरी

0
26

जळगाव प्रतिनिधी । शहरातील काही भागासह परिसरात रात्री साडेआठ नंतर पावसाला प्रारंभ झाला असून विजांचा कडकडाटदेखील सुरू झाला आहे.

आज सायंकाळी वातावरण अचानक बदलल्याचे दिसून आले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यानंतर शहरातही विजांचा कडकडाट सुरू झाला असून साडेआठच्या सुमारास अनेक भागांमध्ये पाऊस सुरू झाला. शहरात सध्या तरी हलक्या सरी बरसल्या असून वातावरणात मृदगंध पसरला आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामदेखील हातातून जाण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound