Home Cities जळगाव जळगावात पोलिसांतर्फे काढण्यात आली हेल्मेट रॅली

जळगावात पोलिसांतर्फे काढण्यात आली हेल्मेट रॅली


जळगाव ( प्रतिनिधी ) पोलीस मुख्यालयातील शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयापासून आज सकाळी १० वाजता हेल्मेट रैली काढण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.


या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी मुख्यालयाच्या आवारात सुरक्षित वाहतूक पंधरवाड्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका प्रदर्शनाचे उद्घाटनही जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound