Home महिला खासदार रक्षा खडसेंची मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट 

खासदार रक्षा खडसेंची मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट 

0
25

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुका रावेर येथील ग्रामपंचायतला आज खासदार रक्षाताई खडसे यांनी सदिच्छा देऊन ग्रामस्थ भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह संवाद साधला व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी माजी उपसरपंच राहुल काशिनाथ पाटील संजय काशिनाथ माळी यांनी सन्माननीय खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा तालुका सरचिटणीस महेश चौधरी, हरलाल कोळी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल गोपाळ महाजन, प्रवीण त्र्यंबक पाटील, रविंद्र कडू पाटील, गोकुळ रामदास महाजन, दुर्गेश पाटील, रमाकांत महाजन यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound