खामगाव प्रतिनिधी । होलीका दहन होण्याआधीच येथे आज दुपारी जोरदार जलधारा बरसल्या आहेत.
खामगाव शहरात दुपारी तीन वाजेनंतर अचानकपणे वातावरणामध्ये बदलून विजेच्या कडकडाटासह पावसाच्या बसायला सुरुवात झाली आज होळीचा सण असल्यामुळे जागोजागी संध्याकाळच्या वेळेस होलिका दहन होत असते त्यावर बदललेल्या निसर्गचक्राचा निश्चित परिणाम होणार आहे. एकंदरीत मार्च महिना सुरू झाल्यानंतर देखील वर्षभरापासून सुरू असलेल्या निसर्गासोबत चा पावसाचा लपंडाव अद्यापही सुरूच असल्याचे दिसून येत आहे.