Home धर्म-समाज खामगावात संत गाडगे महाराजांना अभिवादन

खामगावात संत गाडगे महाराजांना अभिवादन

0
27

खामगाव प्रतिनिधी ।khamgaon

येथील तहसील कार्यालयात आज थोर समाज सुधारक संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

सर्वप्रथम नायब तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार भारत किटे यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी माहिती कार्यालयाचे जयंत वानखडे, तहसील कार्यालयाचे विलास लोखंडे, मनोज महातो, मोहन इंगळे, सुनंदा शिंदे, शासकीय रुग्णालयाचे संजय लांडगे, यांच्यासह इतर उपस्थित होते.


Protected Content

Play sound