चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अडावद ता. चोपडा (ह.मु.आदर्श नगर चोपडा) येथील रहिवासी ऑर्डनस फॅक्टरी येथील सेवानिवृत्त चार्जमन कौतिक वना महाजन (पवार) (७७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते जळगाव येथील अभियंता प्रमोद माळी, एस. वाय. महाजन विद्यालय अडावद येथील उपशिक्षक एस. के. महाजन व पालघर येथील कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी यांचे वडील होत.
कौतिक महाजन ( पवार) यांचे निधन
3 years ago
No Comments