Home आरोग्य कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेने दिला कन्येला जन्म !

कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेने दिला कन्येला जन्म !


औरंगाबाद (वृत्तसंस्था) येथील एका कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेने आज दुपारी एका कन्येला जन्म दिला आहे. दरम्यान, बाळ सुखरूप असून त्याला कोरोनाची लागण झालेली नाही.

 

12 एप्रिल रोजी या महिलेला कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात आज शनिवारी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी या मातेने एका मुलीला जन्म दिला. दरम्यान, बाळ सुखरूप असून त्याला कोरोनाची लागण झालेली नाही. या मुलीचे वजन 3 किलो 200 ग्रॅम इतके आहे. तरीही त्याच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी केली जात आहे.


Protected Content

Play sound