Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही ; एक रुग्ण झाला बरा

कोरोना : जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही ; एक रुग्ण झाला बरा

0
41

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकही कोरोना  बाधित रूग्ण आढळला नसून एक रुग्ण बरा झाला असल्याची   माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. तर जळगाव ग्रामीण येथील एक रुग्ण बरा झाला आहे. आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७६१   बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार१७४   रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जिल्ह्यात १० बाधित रूग्ण असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound