नाशिक वृत्तसंस्था । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक विभागाच्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या प्रतिकारासाठी रिक्त असलेल्या पदांची कंत्राटी व करार पध्दतीने एकुण ४ हजार ८०८ पदाची भरती प्रक्रियाराबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी उपरोक्त जागेसाठी अर्ज करण्याचे आवाहन नाशिक विभागाच्या आरोग्य विभागाने केले आहे.
अधिक माहिती जणून घेण्यासाठी खालील दिलेली पीडीएफ फाईल डाऊनलोड करा
https://drive.google.com/file/d/1tOgBbMsXQiHCGTkx0bvzK0Yia_m2gKPO/view?usp=sharing_eil&ts=5e9a9a72