Home क्राईम केऱ्हाळा येथील प्रौढांची गाळफास घेऊन आत्महत्या

केऱ्हाळा येथील प्रौढांची गाळफास घेऊन आत्महत्या

0
27

 

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील के-हाळा बु येथे एका ५० वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. यामुळे केऱ्हाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत के-हाळा बु (ता रावेर) येथील संजय चौधरी यांच्या वाड्यामध्ये बलराम बारेला ( वय ५०, झिरन्या जि. खरगोन) हल्ली ते केऱ्हाळा याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बलराम याने आज सकाळी पत्री शेडच्या अँगला साळीच्या साहय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. .येथील संजय चौधरी यांच्या खबरी वरुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.


Protected Content

Play sound