Home Cities एरंडोल कासोदा येथील केशव पाटील यांचे निधन

कासोदा येथील केशव पाटील यांचे निधन


nidhan varta 1

कासोदा प्रतिनिधी । येथील रहिवाशी जगन पाटील माजी पोलीस पाटील यांचे भाऊ केशव नारायण पाटील ( शितोडे ) (वय-70) यांचे २८ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ६:३० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. ते विजय पाटील होमगार्ड यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound