Home Cities एरंडोल एरंडोल वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. हेमराज चौधरी

एरंडोल वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. हेमराज चौधरी


एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 4.3.2020 रोजी संपन्न झाली. वकील संघाचे अध्यक्षपदी पुन्हा अॅड. हेमराज चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पुढील कार्यकारिणी जाहीर
सचिवपदी अॅड. मनोहर महाजन यांची तर सहसचिवपदी अॅड. शेखर खैरनार व लेखापरीक्षकपदी अॅड. रमेश दाभाडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अ‍ॅड.सी.आर बिर्ला, अ‍ॅड.बी.सी. मालते, अ‍ॅड.ए.पी. देशमुख, अ‍ॅड. ए.पी. जोशी, अ‍ॅड. के.जी.भटिया, अ‍ॅड.एम.ओ. काबरा, अ‍ॅड.आर.आर. सोनार, अ‍ॅड.एच.बी.पाटील, अ‍ॅड.ए.जे.जे. सय्यद, अ‍ॅड. डी.एस.पाटील, अ‍ॅड. व्ही.एन.पाटील, अ‍ॅड. एम.एम. पठाण, अ‍ॅड. आर.ए. देशमुख, अ‍ॅड.ए.काळे, अ‍ॅड. एम.बी.देशमुख, अ‍ॅड. पी.बी.पाटील, अ‍ॅड. एस. यू पाठक उपस्थित होते. नुतन कार्यकारणीचे न्यायमूर्ती नितेश बंडगर व सरकारी वकील राजेश गवई यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.


Protected Content

Play sound