Home धर्म-समाज अबब… खामगावात आढळला भला मोठा अजगर

अबब… खामगावात आढळला भला मोठा अजगर

0
41

खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | एखादा भला मोठा अजगर जर भरवस्तीतील एका अपार्टमेंट मध्ये आला तर आपण विचार करू शकत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वस्तीत असलेले वास्तू अपार्टमेंट मध्ये अजगर दिसून आला.

जसा अजगर दिसून आला तसा संपूर्ण फ्लॅटमध्ये एकच खळबळ माजली तातडीने परिसरातील सर्पमित्रांना बोलावण्यात आले व अथक परिश्रमानंतर त्या सर्पमित्रांनी त्या अजगराला वनविभागाच्या स्वाधीन केले.

मुख्य म्हणजे हाकेच्या अंतरावरच इथून वन विभागाचे कार्यालय आहे. पण एकंदरी तो काही क्षण संपूर्ण पाहणाऱ्याच्या व विशेषता फ्लॅट मधल्या रहिवासांच्या अंगावर थरकाप आणणार होता.


Protected Content

Play sound