चाळीसगाव : प्रतिनिधी । येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चाळीसगाव शाखेची पश्चिम विभागाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली
ही कार्यकारिणी निवडण्यासाठी सर्वसाधारण सभा ८ ऑगस्टरोजी समाज प्रबोधिनी बहुउद्देशिय संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती
बहुमताने निवड करण्यात आलेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे आहे . प्रतिभा पाटील ( अध्यक्षा ) , मंदा कांबळे ( कार्याध्यक्षा ) , रेखा पाईकराव ( कार्यवाह ) , रिमा पाईकराव ( सहकार्यवाह ) , ॲड. कविता जाधव ( कायदेशीर सल्लागार ) , डॉ. पायल पवार, डॉ.निलांबरी तेंडुलकर ( मानसिक आरोग्य विभाग ) , प्रा. विजया चव्हाण, वैशाली निकम, मंदाताई कांबळे ( मानस मैत्रीण ) , जयश्री गायकवाड, स्वाती त्रिभुवन, शितल पानपाटील, उज्वला कांबळे, रत्ना शेजवळ, सपना अहिरे, संघमित्रा त्रिभुवन, रजनीताई ( सांस्कृतिक विभाग ) , प्रतिभा पाटील, विजया ठाकुर, प्रियंका कांबळे, मोनाली कांबळे ( युवा सहभाग ) , लता निकम, विजया चव्हाण (वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभाग ) , जयश्री पगारे,छाया मोरे, माधुरी भामरे, सपना अहिरे (प्रशिक्षण विभाग ) , धनश्री भालेराव, छाया मोरे, संघमित्रा त्रिभुवन ( सोशल मीडिया विभाग ) , शोभाताई चव्हाण, मिनाक्षी देशमुख, जिजाताई निकम (महिला सहभाग विभाग ) , शितल पाटील, शोभाताई, प्रियंका चव्हाण, लता निकम, प्रतिभा पाटील, कविता साळवे, अनिता, साधना बिर्हाडे ( विविध उपक्रम विभाग ) , संघमित्रा त्रिभुवन, विजया ठाकुर, प्रियंका कांबळे ( वार्ता पत्र विभाग ).