स्वामिनी जडे हिने साकारली चित्रकलेतून गौतम बुद्ध यांची हुबेहूब कलाकृती

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  येथील रंगश्री आर्ट फाऊंडेशन, ड्राईंग, पेंटींग क्लासेसची विद्यार्थीनी तथा पाचोरा अहिर सुवर्णकार समाजाचे संजय जडे यांची कन्या स्वामिनी संजय जडे हिने तिच्या कलागुणातुन पेन्सिलच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध यांची हुबेहूब कलाकृती साकारली आहे.

 

या सुरेख अशा कलाकृतीतुन कोरीव काम, बॅग्राऊंड मध्ये असलेली फुलांची नाजुक शेडींग दिसुन येते. स्वामिनी हिला रंगश्री आर्ट फाऊंडेशनचे संचालक सुबोध कांतायन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्वामिनी हिच्या कलागुणाचे परिसरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Protected Content