पॅन-आधार लिंकसाठी मुदत वाढविली
नवी दिल्ली वृत्तसंस्था । पॅनकार्ड आणि आधारला लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने आता मार्च अखेर २०२० पर्यंत मुदत वाढविली आहे. आधी याची मुदत ३१ डिसेंबर होती.
केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याचे प्रत्येक नागरिकाला निर्देश दिले आहेत.…