आरटीओ कार्यालयात व्हिजीलन्स पथकातर्फे कसून तपासणी
जळगाव प्रतिनिधी | उपप्रादेशीक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ ऑफिसमध्ये आज सकाळपासून बाहेरून आलेल्या पथकाने कसून तपासणी सुरू केली असून ही चेकींग नियमित कामकाजाचा भाग असल्याची माहिती देण्यात आली असली तरी अचानक झालेल्या या कारवाईने काही काळ खळबळ…