Browsing Category

प्रशासन

कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात धडक कारवाई

यावल प्रतिनिधी | प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात आज सकाळपासून नगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तरित्या मोहिम सुरू केली असून यात संबंधीतांना दंड ठोठावण्यात येत आहे.

“जामनेर पंचायत समितीमध्ये पैसे घेतल्याशिवाय लाभार्थ्यांचे काम होत नाही !” –…

जामनेर प्रतिनिधी | 'जामनेर पंचायत समितीमध्ये पैसे घेतल्याशिवाय लाभार्थ्यांचे काम होत नाही !' असा आरोप करत "पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे." अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवक तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी…

पीजे रेल्वे सुरु करण्यासाठी शेंदुणीत सर्वपक्षीय धरणे आंदोलन

शेंदुर्णी प्रतिनिधी । पाचोरा जामनेर पीजे रेल्वे बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली शेंदुर्णी रेल्वे बचाव कृती समितीचे वतीने आज येथिल भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व प्रथम डॉ.…

शासकीय विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या सदस्यपदी नंदकुमार सोनार

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यात विद्युत वितरण नियंत्रण समिती बनविण्यात आली असून या समितीच्या सदस्यपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते नंदकुमार सोनार याची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या समितीचे अध्यक्ष पाचोरा - भडगाव…

२३ जानेवारीपासून सुरू होणारा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा २४ ऐवजी २३ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  २३ रोजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाची सुरुवात…

साकळी ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन ट्रॅक्टरचे लोकार्पण

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी ग्रामपंचायत कार्यालयाने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन ट्रॅक्टर खरेदी केले आहे. या ट्रॅक्टरचे पूजन नुकतेच साकळी ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले. यावेळी जळगाव…

धानोरा येथील पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील धानोरा येथील पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली असून यामुळे येथील पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी मिटणार आहे.

भुसावळ नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत २८ रोजी सुनावणी

भुसावळ प्रतिनिधी | भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नऊ नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर जिल्हा प्रशासनाकडे २८ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

जळगावात “बनाना इस्टेटसह” फळपिक इस्टेट” मंजूर होणेबाबत खासदारांची कृषी मंत्र्यांकडे…

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात "बनाना इस्टेट" व फळपिक इस्टेट" मंजूर होणेबाबत कारवाईची मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी कृषी मंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पिके केळी व लिंबूवर्गीय पिक (लिंबू व मोसंबी)…

दोन टप्प्यात होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

नवी दिल्ली । दोन टप्प्यात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. दोन टप्प्यात हे अधिवेशन होणार असल्याची माहिती असून 1…

थोरगव्हाण ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी ज्योती पाटील

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण येथील ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी ज्योती पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यावल तालुक्यातील थोरगव्हाण ग्रामपंचायतचे लोकनियूक्त सरपंच म्हणुन निवडुन आलेले उमेश सोनवणे  यांना जिल्हाधिकारी डॉ.…

मंत्र्यांच्या निवासस्थानांना गड-किल्ल्यांचे नाव

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सूचित केल्यानुसार मंत्रालयाच्या समोर असणार्‍या मंत्र्यांच्या बंगल्यांना आता राज्यातील महत्वाच्या गड-किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. राज्यीतल सर्वच दुकानात मराठी भाषेत फलक…

पोषण आहार घोटाळा : अधिकारी-मुख्याध्यापकांची वेतनवाढ रोखली

जळगाव प्रतिनिधी | शालेय पोषण आहार योजनेच्या चौकशीमध्ये ठेकेदाराला बिलापेक्षा तब्बल १ लाख ६७ हजार रुपये जास्ती दिल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १४ जणांची वेतनवाढ रोखली असून यात पाच अधिकार्‍यांसह नऊ…

रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर नगरपालिका व पोलिसांची संयुक्त कारवाई (व्हिडीओ)

जामनेर प्रतिनिधी | जामनेर शहरातील रस्त्यावर अतिक्रमण करून भाजीपाला विक्री करणाऱ्यावर नगरपालिका व पोलिसांची संयुक्त कारवाई केली. यावेळी "रस्त्यात बसले तर कारवाई होणारचं" असा इशारा नगरपालिका मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी दिला. आठवडे…

“४९५ कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी” – पालकमंत्री, ना.गुलाबराव…

जळगाव प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२२-२३ यासाठी तब्बल ४९५ कोटी १ लक्ष रूपयांची तरतूद असणार्‍या प्रारूप…

मुंबै बँकेत दरेकरांना धक्का : शिवसेना, राष्ट्रवादीची खेळी

मुंबई प्रतिनिधी | मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन भाजप उमेदवार आ. प्रसाद लाड यांचा पराभव करून या बँकेवर गेल्या दशकापासून एकछत्री वर्चस्व असणार्‍या…

दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अनुलोम यांच्या माध्यमातून गेल्या २३ फेब्रुवारी २०२१ पासून दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीबाबत मागण्यांचे निवेदन…

दीपककुमार गुप्ता यांना हद्दपार करा; रिपाइं युवक महानगर आघाडीची मागणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्यावरील पोलीस संरक्षण कमी करून त्यांना दोन वर्षांकरीता जिल्हा हद्दपार करावा या मागणीसाठी गुरूवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता रिपाइं युवक महानगर आघाडी वतीने जिल्हाधिकारी…
error: Content is protected !!