Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिंपी समाज मंडळाच्या वतीने युवक दिन आणि जिजाऊ जयंती साजरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित जळगाव शहर युवक मंडळाच्या वतीने संपूर्ण विश्वाचे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व ज्याच्या संकलपनेतून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली अश्या राष्ट्रमाता जिजाऊ याची जयंती आज १२ जानेवारी रीजी सकाळी ८ वाजता महाबळ येथील अंबरनील मैदान येथे साजरी करण्यात आली.

संस्थचे उपाध्यक्ष विवेक जगताप, सचिव अनिल खैरनार, अभामा युवक अध्यक्ष मनोज भांडारकर, जळगाव शहर युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी युवक याच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सचिव हेमंत शिंपी कोषाध्यक्ष चेतन खैरनार SPL प्रमुख सुमित अहिरराव भाजपा महाबळ मंडल अध्यक्ष महेश कापुरे उमवी हेड उज्वल पाटील हे उपस्थित होते.

सदरील कार्यक्रम यशस्वीते साठी युवक प्रवक्ता योगेश शिंपी, शाखा अध्यक्ष अशोक सोनवणे युवक पदाधिकारी निलेश चव्हाण धर्मेद्र  जगताप निखिल सोनावणे ऋषिकेश शिंपी राकेश बाविस्कर किरण ,उमेश सोनवणे नाना भाडांरकर  गांदुर्डे सर हर्षल जगताप जिग्नेश सोनावणे तेजस कापुरे माहेश शिंपी किरण,गौरव भांडारकर प्रसिद्धीप्रमुख सागर चार्ली शिंपी यांनी आभार प्रदर्शन केल

Exit mobile version