Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसतर्फे फळे,मास्क सॅनिटायझर वाटप

फैज़पुर, प्रतिनिधी । आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस रावेर विधानसभातर्फे कोविड रुग्णालय येथील रुग्णांना फळे सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले 

आमदार शिरीष  चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटर जे. टी. एम. आमोदा रोड येथे रुग्णांना फळे,मास्क सॅनिटायझर वाटप करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे गटनेते कलिम खान, नगरसेवक केतन कीरंगे, नगरसेवक देवेंद्र बेडांळे,काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज, उपाध्यक्ष आसीफ मॅकेनिक, वसीम जनाब विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस, मुदस्सर नजर विधानसभा कार्याध्यक्ष युवक काँग्रेस,वसीम तडवी शहर अध्यक्ष युवक काँग्रेस, अमोल चौधरी उपाध्यक्ष युवक काँग्रेस, आरोग्य अधिकारी डाॅ धनश्री बडगुजर, औषध निर्माण अधिकारी विनोद बोदडे, रेणुका वाघ, अनिल महाजन, सोनाबाई धनगल, सागर चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस  वसीम जनाब,युवक काँग्रेस कार्याध्यक्ष विधानसभा मुदस्सर नजर,व शहर अध्यक्ष युवक काँग्रेस वसीम तडवी यांनी केले होते.

 

Exit mobile version