Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

योगसाधना : आरोग्य प्राप्तीचा सुलभ मार्ग ! (व्हिडीओ)

dr. devanand sonar mulakhat

जळगाव, प्रतिनिधी | येथील मू.जे. महाविद्यालयातील ‘सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी’ या विभागात कार्यरत असलेल्या प्रा.डॉ. देवानंद सोनार यांनी नुकतीच ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या योगविषयक विचारांचे चिकित्सक अध्ययन’ या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यानिमित्त त्यांनी नुकतेच ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या कार्यालयात येवून योग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी वृत्तसंपादक विवेक उपासनी यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत…

 

Exit mobile version