Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पैलवान सुनील पाटील यांनी शिवसेनेत केला प्रवेश

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पै.सुनिल पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आमदार चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जळगांव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सत्कार करत शिवसेनेत स्वागत केले. याप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख अमृत चौधरी, मा.शहरप्रमुख आण्णा (भावी) चौधरी, उपशहरप्रमुख अनिल चौधरी, नितीन बारी, राकेश भोसले, सुरेश चौधरी, विचखेडा येथील विजय निकम, पंकज मराठे, अस्लम खाटीक, मन्साराम चौधरी, सलिम पटवे, वाघरे सरपंच रावसाहेब पाटील, भिका हाटकर, युवा उद्योजक तेजु नरवाडे, गोरख चौधरी, यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी यांनी केला पक्षप्रवेश प्रकाश सुपडु पाटील, भुषण अवचित्ते, कुणाल अवचित्ते, अमोल भिवसन पाटील, यशोदिप पाटील, विजय वसंत पाटील, अरमान मोहम्मद खान, खलील शकील शेख, आदील कमाल शेख, अय्युब मोहम्मद खान, तोसिफ सरदार, अजोद्दीन शेख मोईमोद्दीन, लतीफ शेख मुजीर, पंकज अरूण पाटील, नईमखान हुसैन खान, अमीनखान हुसैन खान, गोविंदा पाटील, रेहमद शेख, सनि देवा अवचित्ते, ओम देवा अवचित्ते, शाहरूख शाह, ईस्माईल बेग, सुनिल भगवान पाटील, शेख गुलशन, रोहीत राजपुत, स्वप्निल राणे, पवन बेंडवाल, आकाश चौधरी, भुषण चौधरी, ईजाज खान मोदेखान, दशरथ दिनकर अवचित्ते शहरातील शिवसैनिक उपस्थित होते

Exit mobile version