सावदा येथील उपनगराध्यक्षपदी विकास चौधरी

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथील नगरपारिषदेच्या उपनगराध्यक्षपदची भाजपचे विकास तुकाराम चौधरी यांची आज झालेल्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.

सावदा येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज ऑनलाईन निवड प्रक्रिया पार पडली. विद्यमान उपनगराध्यक्ष शबना मुराद तडवी यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या पार्श्‍वभूमिवर विकास तुकाराम चौधरी यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात विरोधी पक्षाने उमेदवार न दिल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.

विकास तुकाराम चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Protected Content