Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण

pachora news 2

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा- कुरंगी गटासाठी विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या रूग्णवाहिकेचे डॉ. भूषण मगर यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.

लोकार्पणप्रसंगी पंकज बाविस्कर, अमोल सुरवंशी, प.पु.सुर्यवंशी, यशवंत पवार, पंकज सर, सरपंच शिवाजी तावडे, बबलू बाविस्कर, स्वप्नील पाटील, बाबाजी पाटील, विजू भोई, मनोज पाटील, भोला पाटील, दिगंबर सुर्यवंशी यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version