Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरात वसंतराव नाईक यांना अभिवादन

vasantrao naik jayanti jamner

जामनेर प्रतिनिधी । येथे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक जयंती पंचायत समिति कार्यालयात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात दलीत मित्र मोरसिंग राठोड, जेष्ठ नेते नामदेव चव्हाण, उत्तम राठोड, चतरसिंग पवार मुलचंद नाईक विस्तार अधिकारी अमरसिंग राठोड प्रा. इंदल जाधव, डॉ.श्याम चव्हाण बन्सीलाल चव्हाण.डॉ ऐश्‍वर्या राठोड,कैलास राठोड़ सोनुसिंग राठोड़, के.बी.पाटील अखिल भारतीय बंजारा सेनेचे जिल्हा अध्यक्ष लालचंद चव्हाण, सुमित चव्हाण सचिन चव्हाण, नटवर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. आभार लालचंद भाऊ चव्हाण तर सुत्रसंचालन सचिन चव्हाण यांनी केले.

Exit mobile version