Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात आदिवासी विद्यार्थ्यांचा ४ आ़ँगस्टला गुणगौरव सोहळा

74d3946020c65d3a4debd5ecf5673924 indian school student clipart 2 clipart station 391 450

जळगाव, प्रतिनिधी | आदिवासी चेतना परिषदेच्या वतीने दरवर्षी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा घेण्यात येतो. त्यानुसार यावर्षीही गुणवंतांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये इयत्ता १०वी त ७५%, १२वी त ७०%, पदवीधर ६०%, इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती, खेळाडू यामध्ये विशेष गुण प्राप्त करणाऱ्या व प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

 

तरी सर्व विद्यार्थ्यांनी ३१ जुलैपर्यंत आपल्या गुणपत्रकाची झेराँक्स कॉपी, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबरसह खालील पत्यावर जमा करायची आहे. हा कार्यक्रम पद्मावती मंगल कार्यालय, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ, जळगाव येथे दि. ४ आ़ँगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता घेण्यात येणार आहे.माहिती जमा करण्यासाठी इच्छुकांनी, साप्ताहिक वाल्मिकराज, एफ १, गोलाणी मार्केट, जळगाव येथे प्रत्यक्ष अथवा Email Id-adiwasichetnaparishad@gmail.com वर मेल संपर्क साधायचा आहे. तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पुढील मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधून आपली कागदपत्रे जमा करायची आहेत.
अजय कोळी, जळगाव मो. 98606847702, राजेंद्र सपकाळे, जळगाव मो. 98341327813, एन.डी. सोनवणे, जळगाव मो. 94203888514, सुनिल गायकवाड़, जळगाव मो. 86983174415, विशाल सोनवणे, जळगाव मो. 99235620576, शैलश शिरसाठ, जळगाव मो. 73040801007, सुनिल दाभाडे, जळगाव मो. 82080284888, अनिल ठाकुर, जळगाव मो. 98903822709, संजय नन्नवरे, यावल मो. 986091484810, सीताराम पारधी, चोपड़ा मो. 982228740311, रामचंद्र बाविस्कर, चोपडा मो. 750743247112, हुसेन तडवी, जामनेर मो. 955208039713, विनोद जाधव, जामनेर मो. 942152200814, दीपक.सोनवणे, भुसावळ मो. 982343523515, बी.आर.तडवी, रावेर मो. 909610153416, प्रतापराव शिरसाठ, पनवेल(मुंबई) मो. 9967834507.

Exit mobile version