Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामनाला सुरुवात

India and West Indies team

विशाखापट्टणम वृत्तसंस्था । विशाखापट्टणम येथे भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला दुसरा वन-डे सामना सुरु झाला असून वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्ड याने सलग दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना “करो वा मरो” असा आहे.

Exit mobile version