Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथे “तयारी अभ्यासाची” मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

bhuasaval

भुसावळ प्रतिनिधी । येथील इनरव्हील क्लब ऑफ भु. यांच्या वतीने आज शहरात “तयारी अभ्यासाची” यावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाप्रसंगी समर्थ सिंग यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. सिंग म्हणाले की, अभ्यासाची तयारी करण्यासाठी सोफ्या युक्त्या पाठांतर न करता जास्तीत जास्त स्मरणात कस ठेवायचं ही पद्धत विदयार्थ्याना समजावून सांगितली. याचबरोबर स्वाती देव यांनी सांगितले की, विदयार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा फायदा करुण द्यावा, ही काळाची गरज आहे. यावेळी व्यासपिठावर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वाती देव, राजेश्री कात्यायणी, सी.सी.अल्का भटकर, सुनंदा भारुळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभय पाटील यांनी तर आभार अल्का भटकर यांनी मानले.

Exit mobile version