Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा परिषदेच्या तालुकास्तरीय आदर्श शिक्षकांचा उद्या होणार गौरव

पाचोरा प्रतिनिधी । शिक्षक दिनानिमित्त शहरातील राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत उद्या ११ सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यावेळी पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड, उपसभापती अनिता चौधरी, गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य (पाचोरा तालुका) सर्व पंचायत समितीचे सदस्य, सदस्या (पाचोरा तालुका), शिक्षण विभागाचे सर्व पाचोरा तालुक्यातील अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख पाचोरा तालुका, तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक जि. प. शाळा, पाचोरा तालुका, तसेच पाचोरा तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे तालुका अध्यक्ष व सरचिटणीस, राज्य विभाग, जिल्हा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी सदर पुरस्कार वितरणा प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन पाचोरा पंचायत समिती, शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

या शिक्षकांना दिला जाणार पुरस्कार

पंकज राधेश्याम पालिवाल (जि. प. शाळा, शहापुरा), भास्कर दिलीप वानखेडे (जि. प. शाळा, लासगांव), गायत्री सुभाष पाटील (जि. प. शाळा, वडगांव, हडसन), मनोज भिकन दुसाने (जि. प. शाळा, वडगांव बु”), भिकन श्रावण अहिरे (जि. प. शाळा, होळ), नयना भिला पाटील (जि. प. शाळा, नेरी), अनिल बाबुराव वराडे (जि. प. शाळा, पुनगांव), पुष्पलता आनंदराव पाटील (जि. प. शाळा, कृष्णरावनगर), ज्योती शशिकांत महालपुरे (जि. प. शाळा, तारखेडा बु”), पुरुषोत्तम ज्ञानेश्वर पाटील (जि. प. शाळा, मोहाडी), मुकुंद आण्णासाहेब कडूस (जि. प. शाळा, पिंपळगांव तांडा), सुभाष गंभीर पाटील (जि. प. शाळा, सातगांव तांडा), कुमुदिनी महारु देवरे (जि. प. शाळा, वरखेडी), राजू रफिद पटेल (जि. प. शाळा, वडगांव आंबे), सैय्यद करीम सैय्यद मोहंमद अली, (जि. प. उर्दू शाळा, कुन्हाड), अनिल भगवान जाधव (जि. प. शाळा, माहिजी)

कृष्णा आत्माराम तपोने (जि. प. शाळा, लोहारा कन्या), स्वाती दौलतराव पाटील (जि. प. शाळा, नांद्रा), साहेबराव बळीराम पाटील (जि. प. शाळा, पहाण), विजया भालचंद्र पाटील (जि. प. शाळा, बाळद), हिलाल आण्णा पाटील (जि. प. शाळा, निपाणे), कैलास पुंडलिक पाखले (जि. प. शाळा, खाजोळे), वैशाली दामोदर पाटील (जि. प. शाळा, अंतुली खु”), मिना लिलाधर हिवरे (जि. प. शाळा, पाचोरा कन्या क्रं.१), स्वप्नील विजयसिंग पाटील (जि. प. शाळा, सारोळा), कल्पना तुकाराम पाटील (जि. प. शाळा, बिल्दी), नवल भिमराव ठोंबरे (जि. प. शाळा, वडगांव कडे), महेश दिनकर सोनवणे (जि. प. शाळा, गहुले), राजीव रामदास पद्मे (जि. प. शाळा, सावखेडा खु”), नारायण मांगों राठोड (जि. प. शाळा, नाईकनगर), शेख सलाउदीन शेख गौस (जि. प. उर्दू शाळा, सातगांव डोंगरी), प्रविण आत्माराम पाटील (जि. प. शाळा, दुसखेडा) या आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

Exit mobile version