पांड्यांच्या खूनामागील रहस्यामुळेच सोहराबुद्दीन,जज लोयांचा बळी?
जळगाव : विजय वाघमारे विचार करा…एखादं राज्याच्या माजी गृहमंत्र्याचा दिवसाढवळ्या खुन होतो आणि तरी देखील तपास तंत्रशुद्ध पद्धतीने केला जात नाही. पोलीस काही तासानंतर घटनास्थळी पोहचतात.पंचनामा नावाचा प्रकार देखील नावालाच होतो.घटनास्थळाचे फोटो,व्हीडीओ,ठसे अगदी काहीच रेकॉर्ड तयार केले जात नाही. अगदी प्राथमिक तपास तर इतक्या सुमार दर्ज्याने केला जातो की,कुणालाही संशय आल्याशिवाय राहत नाही. पांड्या यांना … Read more