Browsing Tag

लोणावळा

मंक्की हिलजवळ दरड कोसळल्याने रेल्वेसेवा बंद

लोणावळा वृत्तसंस्था । मुंबई पुणे लोहमार्गावरील खंडाळा घाटातील मंक्की हिल येथे आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मोठी दरड पडल्याची घटना रेल्वे किमी 115 जवळ घडली आहे. यामुळे मिडल व डाऊन लेन बंद झाल्याने पुण्याकडे येणार्‍या सर्व…

लोणावळा येथील भुशी धरण ओव्हरफ्लो

लोणावळा प्रतिनिधी । शहरातील पर्यटनांचे आकर्षण असलेले भुशी धरण आज (दि. 1 जूलै) रोजी सकाळी 11 वाजता ओव्हरफ्लो झाल्याचे दिसून आले आहे. तब्बल तीन आठवडे उशिराने सुरु झालेल्या मॉन्सूनने अवघ्या चार दिवसातच भुशी धरण ओव्हरफ्लो केले आहे. धरणाचे…
error: Content is protected !!