Browsing Tag

निधन वार्ता

यावल येथील प्रल्हाद पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

यावल (प्रतिनिधी )| येथील शहरातील बोरावल गेट परिसरात रहिवाशी प्रल्हाद दिनकर पाटील (वय ५६) यांचे शुक्रवार २८ जून रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तिन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा…
error: Content is protected !!